स्थापित टिपा

सिस्टम च्या गरजा

शॉर्टकट किज्

चल पद्धतिद्वारे वापरात न आलेल्या फक्त शॉर्टकट किज् ह्या OpenOffice.org मध्ये वापरू शकता. OpenOffice.org हेल्प मध्ये सांगितल्या प्रमाणे जर OpenOffice.org मधिल कि एकिकरण कार्य करत नसेल तर चल प्रकियेद्वारा शॉर्टकट पुर्व वापरात आले आहेत का ते तपासा. अशा प्रकारच्या दुरूस्ती साठी तुम्ही तुमच्या चल प्रणालीवरील किज् बदलु शकता. विकल्पाने तुम्ही OpenOffice.org मध्ये केंव्हाही नियुक्त कि बदलु शकता. या विषयाच्या अधिक माहीती साठी OpenOffice.org हेल्प वापरा किंवा तुमच्या चल प्रणालीवरील हेल्प दस्तावेज वापरा.

फाईल लॉकिंग

नित्यस्थिति स्थापनेत धारिका स्थान बद्ध ही OpenOffice.org मध्ये प्रवेश करते. त्याला निष्क्रिय करण्यासाठी तुम्हाला अस्थिर असलेले वातावरण SAL_ENABLE_FILE_LOCKING=0 स्थापित करावे लागेल किंवा SAL_ENABLE_FILE_LOCKING हे पाठवावे लागेल.हे प्रवेश आगोदरच सॉफिसस्क्रिप्ट फाईल मध्ये दुर्बल आहेत.

सावधान सूचनाः सोलारिज् २.५.१ आणि २.७ या दोन सिस्टम मध्ये लिनक्स बरोबर जोडलेल्या असताना उघडण्याचा प्रयत्न केल्यास फाईल लॉकिंग समस्या निर्माण करेल. जर तुमच्या सिस्टम मध्ये ही वैशिष्ठ्ये ( २.५.१ आणि २.७ व लिनक्स ) असतील तर तुम्ही फाईल लॉक फिचर वापरू नका. अन्यथा लिनक्स संगनकामध्ये NFS असताना फाईल उघडण्याचा प्रयत्न केल्यास संगनक हॅंग होईल.

नोंदणी

हे सॉफ्टवेअर इंस्टॉल करताना थोडा वेळ लागेल. नोंदणी करणे ऐच्छिक असेल तरी सॉफ्टवेअर अधिक आधुनिक करण्यासाठी तुम्ही नोंदणी करावी म्हणुन आम्ही तुम्हाला प्रोत्साहन दतो.तुमची सर्व माहीती आम्ही सुरक्षित ठेउ. इंस्टॉल करताना नोंद करणे राहून गेल्यास तुम्ही पुन्हा केंव्हाही नोंदणी करू शकता.

वापरकर्ता पाहणी

ऑनलाईन वर वापरकर्ता पाहणी असून तेथील प्रपत्र ही आपण भरावा. ही पाहणी OpenOffice.org ला अधिक विकसित सॉफ्टवेअर विकसीत करण्याचे नवे निकष देईल. अर्थातच तुमची व्यक्तिगत माहीती सुरक्षित राहील याची काळजी आम्ही घेऊ.

वापरकर्ता आधार

OpenOffice.org 2.0 office suite च्या मदतीने प्रश्न शोधण्यासाठी आर्कैव कडे लक्ष द्या. ज्यांची उत्तरे 'users@openoffice.org' मेलिंग यादीत पहिल्या पासून अस्तित्वात आहेत .- विकल्पाने तुम्ही तुमचे प्रश्न users@openoffice.org ला पाठऊ शकता. ई-मेल प्रतिसाद यादी मिळण्यासाठी ग्राहकाची काळजी घ्या.

FAQ विभागही तपासा-http://user-faq.openoffice.org/

अहवाल बग्स् आणि इश्यु

OpenOffice.org ही वेबसाईट इश्युझिला सुद्धा ठेवते. व्हायरसेस व समस्या या संबंधीची माहीती व समस्या सोडवण्याची यंत्रणा या इश्युझिलात आहे. तुम्ही ज्या व्यासपीठावर काम करित आहात तेथिल समस्या आम्हास सांगा .अशी विनंती आम्ही करतो. तुमचा उत्साहपुर्ण सहभाग व तुमच्या समस्यांची माहीती ही वापरकर्ता कम्युनिटीला तिच्या विकासासाठी आणि सुधारणा करण्यासाठी मदत करी.ल

गुंतलेले

OpenOffice.org कम्युनिटिला तुमच्या या सक्रिय सहभागामुळे हा ओपन सोर्स प्रोजेक्ट विकसित करण्यास मदत होईल. वापरकर्ता म्हणुन या सगळ्या विकास प्रक्रियेचे तुम्ही मौल्यवान सहभागी आहातच आणि या कम्युनिटीला दिर्घकाळ मदत करत राहण्यासाठी म्हणुन आम्ही आपणास जास्तीत जास्त सक्रिय भुमिका देण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत.

वापरकर्ता म्हणुन आपण या योजना विकास प्रक्रियेचा महत्वपुर्ण भाग आहात आणि आम्हाला आवडेल कि आपण या योजनेत महत्वाची भुमिका करून खुप काळापर्यंत या कम्युनिटिला योगदान द्यावे.

नविन OpenOffice.org 2.0 सोबत आपल्या कामाचा आनंद घ्याल अशी आम्हाला आशा आहे. आणि आपण आमच्याशी ऑनलाईनवर जोडले जाल.

OpenOffice.org कम्युनिटी

उपयोगातील / सुधारित स्त्रोत कोड

प्रकाशानाधिकृत भाग १९९८, १९९९ जेम्स क्लार्क. प्रकाशानाधिकृत भाग १९९६,१९९८ नेटस्केप कम्युनिकेशन कॉर्पोरेशन.